मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे,
कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, किल्ले - धारूर . जिल्हा बीड
अर्थशास्त्र विभाग
वर्ष -२०२२-२३ - सत्र पहिले
सूचना
बी. ए. प्रथम वर्षाच्या सर्व विध्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, सी. बी. सी. एस. pattern नुसार ४० गुणांचे विद्यापीठ मुल्यांकन तर १० गुणांचे महाविद्यालय पातळीवर मुल्यांकन होणार आहे. तरी आपण सर्वांनी महाविद्यालयातून अंतर्गत मुल्यांकनासाठीच्या दोन पेपर साठी स्वतंत्र दोन वह्या हस्तगत करून खाली दर्शवल्यानुसार प्रश्नांची उत्तरे लिहून लवकरात लवकर विभागात वह्या सबमिट कराव्यात.
विभाग प्रमुख
डॉ. दीपक भारती
( बी . ए . प्रथम वर्ष- प्रथम सत्र )
पेपर चे नाव - सूक्ष्म अर्थशास्त्र
course code; CC-1A
१.सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय ?स्वरूप व व्याप्ती स्पष्ट करा .
२.मागणीची लवचिकता म्हणजे काय ?मागणी लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करा.
३.समवृत्ती वक्र आणि त्याची वैशिष्ट्ये आकृतीसह स्पष्ट करा.
४.बाजार संतुलन म्हणजे काय ?बाजार संतुलनाचे विविध प्रकार स्पष्ट करा.
( बी . ए . प्रथम वर्ष- प्रथम सत्र )
पेपर चे नाव - स्थूल अर्थशास्त्र
course code; CC-1B
१. स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय ? स्थूल अर्थशास्त्राचे स्वरूप व व्याप्ती स्पष्ट करा.
२ .राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय ?राष्ट्रीय उत्पन्नाचे महत्त्व स्पष्ट करा.
३.केन्सचा रोजगाराचा सिद्धांत सविस्तर लिहा.
४ .गुंतवणूक फलन म्हणजे काय ? गुंतवणूक फलनावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा.