म. शि. प्र. मंडळाचे
यशवंतराव चव्हाण
महाविद्यालय, अंबाजोगाई,
अर्थशास्त्र विभाग
शैक्षणिक वर्ष २०२३-२४
ई-
ग्रंथालय (E-
Library)
पदवी व
पदव्युत्तर वर्गातील अर्थशास्त्र विषयाच्या सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, विभागामार्फत आपल्याला अध्ययनासाठी फ्री ई- बुक्स PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात येत आहेत. विभागाच्या ब्लॉगला
भेट देवून खालील लिंकला क्लिक करावे. आपल्या पेपरशी सबंधित ई -बुक्स अध्ययनासाठी उपयोगात आणावे.
E- Books ⇦
अर्थशास्त्र विभाग
डॉ. दीपक एम. भारती
No comments:
Post a Comment