मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे,
कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, किल्ले - धारूर . जिल्हा बीड
अर्थशास्त्र विभाग
वर्ष -२०२२-२३ - सत्र दुसरे
दिनांक - १७/ ०१/ २०२३
बी. ए. प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षातील अर्थशास्त्र विषयाच्या सर्व विध्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद यांच्या नियमानुसार प्रत्येक विध्यार्थ्याची महाविद्यालयातील तासिकांची उपस्थिती किमान ७५ टक्के असणे आवश्यक आहे . उपस्थिती ७५ टक्के असेल तरच परीक्षेस बसण्यास म्हणजेच परीक्षा शुल्क भरण्यास परवानगी मीळेल.
सत्र परीक्षा संपल्यामुळे नियमित तासिका सुरु झालेल्या आहेत. तरी आपण सर्वांनी तासिकांना नियमित उपस्थित राहावे.
तासिकांचे वेळापत्रक सोबत दिलेले आहे. शिवाय पुढील सत्राचा अभ्यासक्रम देखील सोबत दिलेला आहे. अधिक माहितीसाठी खालील लिंक ला क्लिक करावे.
click here - अभ्यासक्रम
click here - वेळापत्रक
अर्थशास्त्र विभाग प्रमुख
डॉ. दीपक एम. भारती