Total Pageviews

Saturday, April 4, 2026

अर्थशास्त्र विभागाच्या वतीने पदव्युत्तर वर्गातील Student`s Seminar संपन्न : दिनांक ०४ एप्रिल २०२६

 


                                                 मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित,

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयअंबाजोगाई,

  अर्थशास्त्र विभाग

अर्थशास्त्र विभागाच्या वतीने Student`s  Seminar संपन्न  

दिनांक ०४ एप्रिल २०२६ रोजी अर्थशास्त्र विभागाच्या वतीने पदव्युत्तर  वर्गातील एम. ए. च्या प्रथम  द्वितीय   वर्षातील  विध्यार्थ्यांचे सेमिनार आयोजित केले होते. या सेमिनार मध्ये विध्यार्थ्यानी उस्फुर्तपणे सहभाग घेवून विविध विषयाच्या अनुषंगाने आपले सादरीकरण करण्ययाचा यशस्वी प्रयत्न केला. 

खालील महत्वाच्या विषयांवर विध्यार्थ्यानी आपले सेमिनार  सादर केले व याच विषयांच्या बाबत समूह चर्चा देखील घडवून आणण्यात आली.  

१. क्षेत्रीय प्रकल्प: विषय निवड      

२.  संशोधन प्रकल्प: विषय निवड    

३. प्राथमिक माहिती संकलन स्त्रोत    

४. द्वितीयक माहिती संकलन स्त्रोत   

या प्रसंगी विभागातील प्राध्यापक  डॉ. मनोरमा पवार व विभाग प्रमुख डॉ दीपक भारती यांची उपस्थिती होती.

 निवडक छायाचित्रे
























No comments:

Post a Comment

अर्थशास्त्र विभागाच्या वतीने पदव्युत्तर वर्गातील Student`s Seminar संपन्न : दिनांक ०४ एप्रिल २०२६

                                                   मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित , यशवंतराव चव्हाण महाविद्यालय ,  अंबाजोगाई ,   अर्थशा...