Total Pageviews

Friday, September 30, 2022

सूक्ष्म अर्थशास्त्र : ओळख (Micro economics: Introduction)

 मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे, 

कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, किल्ले धारूर. जिल्हा बीड.

 अर्थशास्त्र विभाग 
शैक्षणिक वर्ष २०२२-२३






बी. ए.  प्रथम वर्षाच्या अर्थशास्त्र विषयाच्या विध्यार्थ्यांना जे दोन मुख्य पेपर आहेत त्यातील CC1A  -Micro Economics -I हा CBCS नुसार कोर कोर्स असून अर्थशास्त्राचा मुलभूत पेपर मानला जातो.
                        या पेपरच्या अभ्यासक्रमानुसार पहिल्या युनिट मधील अभ्यासक्रमावर आधारित PPT खालील लिंक वरून पाहता येईल.



अभ्यास घटक - सूक्ष्म अर्थशास्त्र : व्याख्या, स्वरूप , महत्व व मर्यादा

जाणून घेण्यासाठी क्लिक करा ➡ सूक्ष्म अर्थशास्त्र (Micro Economics)







इतर महत्वाच्या लिंक्स :

https://www.extraeconotes.com/2020/08/l-features-of-micro-economics.html

https://www.youtube.com/watch?v=i08Iom2sCpY

https://bansodesirvs.blogspot.com/2020/11/12-2-class12-economics-chapter1-micro.html




दीपक एम. भारती 

अर्थशास्त्र विभाग प्रमुख  

Thursday, September 29, 2022

महाराष्ट्राची आर्थिक पाहणी: अहवाल (Economic Survey of Maharashtra)

                                                            मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे, 

कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, किल्ले धारूर. जिल्हा बीड.

 अर्थशास्त्र विभाग 
शैक्षणिक वर्ष २०२२-२३

महाराष्ट्राची आर्थिक पाहणी: अहवाल 




         आपण महाराष्ट्र राज्यात  वास्तव्य करतो  या राज्याची  सर्वसाधारण माहिती आपल्या सर्वाना माहिती असणे आवश्यक आहे. विध्यार्थ्यानी  महाराष्ट्र राज्याशी  सबंधित अर्थ व सामाजिक घटकाबद्दल  माहिती  खालील लिंक ला क्लीक करून  २००६-०७ पासून २०२१-२२  पर्यंतचे वार्षिक आर्थिक सर्वेक्षण  अहवाल पाहू शकता व माहिती प्राप्त करू शकता. या  माहितीच्या आधारे सर्वांच्या   माहितीमध्ये  नक्कीच  भर पडण्यास  मदत होईल. याचा उपयोग अभ्यासक्रमा बरोबरच स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने तयारी होण्यास मदत होईल. या अहवालात महत्वपूर्ण आर्थिक व सामाजिक  घटकांबद्दल ची जिल्हानिहाय माहिती देखिल सर्वाना उपलब्ध आहे. एकुनच या अहवालाच्या माध्यमातून विध्यार्थ्यांना राज्याची सांखीकीय माहिती मिळणे सहज शक्य होईल. त्याचबरोबर संशोधक विध्यार्थ्यांना संशोधन साहित्य म्हणून या माहितीचा उपयोग होईल.





इतर महत्वपूर्ण लिंक :



बीड जिल्हा: आर्थिक व सामाजिक माहिती (Beed District: Socio-Eco Profile)

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे, 

कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, किल्ले धारूर. जिल्हा बीड.

 अर्थशास्त्र विभाग 
शैक्षणिक वर्ष २०२२-२३


         आपण बीड जिल्ह्यात वास्तव्य करतो या  जिल्हाची सर्वसाधारण माहिती आपल्या सर्वाना माहिती असणे आवश्यक आहे. विध्यार्थ्यानी  बीड जिल्ह्याशी सबंधित अर्थ व सामाजिक घटकाबद्दल  माहिती  खालील लिंक ला क्लीक करून बीड जिल्ह्याचे २००६-०७ पासून २०२१ पर्यंतचे वार्षिक अहवाल पाहू शकता व माहिती प्राप्त करू शकता. या  माहितीच्या आधारे सर्वांच्या   माहितीमध्ये  नक्कीच  भर पडण्यास  मदत होईल. याचा उपयोग अभ्यासक्रमा बरोबरच स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने तयारी होण्यास मदत होईल. या अहवालात महत्वपूर्ण आर्थिक व सामाजिक  घटकांबद्दल ची तालुकानिहाय माहिती देखिल सर्वाना उपलब्ध आहे. त्याच बरोबर संशोधकांना देखील संशोधन साहित्य म्हणून ही माहिती मोलाची ठरेल. 

बीड जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन अहवाल: CLICK HERE

इतर महत्वाच्या लिंक 

व्हिडीओ लिंक:






 दीपक एम. भारती 
अर्थशास्त्र विभाग प्रमुख 



Tuesday, September 27, 2022

Departmental E- Resources (विभागाचे इ- स्त्रोत )


मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे 
कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, किल्ले धारूर. जिल्हा बीड.
अर्थशास्त्र विभाग 
शैक्षणिक वर्ष २०२२-२३






विभागाचे  इ- स्त्रोत


अर्थशास्त्र विभागातील सर्व विध्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की,  शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी  विध्यार्थ्यानी अर्थशास्त्र विषयाच्या वर्गनिहाय  व पेपर निहाय  अभ्यासक्रम प्राप्त करण्यासाठी खालील लिंक चा उपयोग करावा.

बी. ए. प्रथम वर्ष : BAFY


बी. ए. द्वितीय वर्ष: BASY


बी. ए. तृतीय वर्ष: BATY




अर्थशास्त्र विभागाच्या वतीने Student`s Seminar व समूह चर्चा संपन्न

  मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, अंबाजोगाई, अर्थशास्त्र विभाग  अर्थशास्त्र विभागाच्या वतीने  Student`s   ...