मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे,
कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, किल्ले धारूर. जिल्हा बीड.
अर्थशास्त्र विभाग
शैक्षणिक वर्ष २०२२-२३
बी. ए. प्रथम वर्षाच्या अर्थशास्त्र विषयाच्या विध्यार्थ्यांना जे दोन मुख्य पेपर आहेत त्यातील CC1A -Micro Economics -I हा CBCS नुसार कोर कोर्स असून अर्थशास्त्राचा मुलभूत पेपर मानला जातो.
या पेपरच्या अभ्यासक्रमानुसार पहिल्या युनिट मधील अभ्यासक्रमावर आधारित PPT खालील लिंक वरून पाहता येईल.
अभ्यास घटक - सूक्ष्म अर्थशास्त्र : व्याख्या, स्वरूप , महत्व व मर्यादा :
जाणून घेण्यासाठी क्लिक करा ➡ सूक्ष्म अर्थशास्त्र (Micro Economics)
इतर महत्वाच्या लिंक्स :
https://www.extraeconotes.com/2020/08/l-features-of-micro-economics.html
https://www.youtube.com/watch?v=i08Iom2sCpY
https://bansodesirvs.blogspot.com/2020/11/12-2-class12-economics-chapter1-micro.html
दीपक एम. भारती
अर्थशास्त्र विभाग प्रमुख
No comments:
Post a Comment