मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे,
कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, किल्ले धारूर. जिल्हा बीड.
अर्थशास्त्र विभाग
शैक्षणिक वर्ष २०२२-२३
महाराष्ट्राची आर्थिक पाहणी: अहवाल
आपण महाराष्ट्र राज्यात वास्तव्य करतो या राज्याची सर्वसाधारण माहिती आपल्या सर्वाना माहिती असणे आवश्यक आहे. विध्यार्थ्यानी महाराष्ट्र राज्याशी सबंधित अर्थ व सामाजिक घटकाबद्दल माहिती खालील लिंक ला क्लीक करून २००६-०७ पासून २०२१-२२ पर्यंतचे वार्षिक आर्थिक सर्वेक्षण अहवाल पाहू शकता व माहिती प्राप्त करू शकता. या माहितीच्या आधारे सर्वांच्या माहितीमध्ये नक्कीच भर पडण्यास मदत होईल. याचा उपयोग अभ्यासक्रमा बरोबरच स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने तयारी होण्यास मदत होईल. या अहवालात महत्वपूर्ण आर्थिक व सामाजिक घटकांबद्दल ची जिल्हानिहाय माहिती देखिल सर्वाना उपलब्ध आहे. एकुनच या अहवालाच्या माध्यमातून विध्यार्थ्यांना राज्याची सांखीकीय माहिती मिळणे सहज शक्य होईल. त्याचबरोबर संशोधक विध्यार्थ्यांना संशोधन साहित्य म्हणून या माहितीचा उपयोग होईल.
इतर महत्वपूर्ण लिंक :
No comments:
Post a Comment