मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे ,
यशवंतराव चव्हाण कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अंबाजोगाई . जिल्हा बीड.
अर्थशास्त्र विभाग
शैक्षणिक वर्ष २०२३ - २४
सूचना
बी. ए. प्रथम वर्षाच्या सर्व विध्यार्थ्यांना
सूचित करण्यात येते की, सी. बी. सी. एस. Pattern नुसार ४०
गुणांचे विद्यापीठ मुल्यांकन तर १० गुणांचे महाविद्यालय पातळीवर मुल्यांकन [Test/Tutorial/ Home Assignment] होणार आहे. तरी आपण सर्वांनी स्वतंत्र दोन वह्या घेवून वेगवेगळ्या पेपर साठी खाली दर्शवल्यानुसार
प्रश्नांची उत्तरे लिहून लवकरात लवकर विभागात वह्या सबमिट कराव्यात.
( बी . ए . प्रथम वर्ष- प्रथम सत्र )
पेपर चे नाव - सूक्ष्म अर्थशास्त्र
course
code; CC-1A
१.सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय ? स्वरूप
व व्याप्ती स्पष्ट करा .
२.मागणीची लवचिकता म्हणजे काय ? मागणी
लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करा.
३.समवृत्ती वक्र आणि त्याची वैशिष्ट्ये आकृतीसह स्पष्ट करा ?
४.बाजार संतुलन म्हणजे काय,बाजार संतुलनाचे विविध प्रकार स्पष्ट करा ?
( बी . ए . प्रथम वर्ष- प्रथम सत्र )
पेपर चे नाव - स्थूल अर्थशास्त्र
course
code; CC-1B
१. स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय ? स्थूल
अर्थशास्त्राचे स्वरूप व व्याप्ती स्पष्ट करा.
२ .राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय ?राष्ट्रीय उत्पन्नाचे महत्त्व स्पष्ट करा.
३. केन्सचा रोजगाराचा सिद्धांत सविस्तर लिहा.
४ .गुंतवणूक फलन म्हणजे काय ? गुंतवणूक
फलनावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा.
विभाग
प्रमुख
डॉ. दीपक एम. भारती
No comments:
Post a Comment