Total Pageviews

Wednesday, September 25, 2024

मराठवाडा अर्थशास्त्र परिषदेचे ३७ व्या दोन दिवशीय राज्यस्तरीय अधिवेशनानिमित्त मागवलेले शोध निबंध यु. जी. सी. केअर लिस्टेड नियतकालिकात प्रकाशित





 मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित,

यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, अंबाजोगाई

मराठवाडा अर्थशास्त्र परिषदेचे ३७ वे

दोन दिवशीय राज्यस्तरीय अधिवेशन

मराठवाडा अर्थशास्त्र परिषदेचे ३७ व्या दोन दिवशीय राज्यस्तरीय

 अधिवेशनानिमित्त मागवलेले शोध निबंध यु. जी. सी. केअर लिस्टेड नियतकालिकात प्रकाशित 

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालय अंबाजोगाई येथे संपन्न होणाऱ्या मराठवाडा अर्थशास्त्र परिषदेचे ३७ व्या दोन दिवशीय राज्यस्तरीय अधिवेशनानिमित्त संशोधक व अभ्यासक यांच्याकडून  शोध निबंध मागवलेले होते. सदरील शोध निबंध संशोधक या यु. जी. सी. केअर लिस्टेड नियतकालिकाच्या मार्च २०२४ च्या दोन वेगवेगळ्या अंकात प्रकाशित करण्यात आले. सदरील नियतकालिक हे प्रिंट नियतकालिक आहे.  अंकाची संपूर्ण PDF उपलब्ध करून घेण्यासाठी व सदरील अंकाला भेट देण्यासाठी खाली दिलेल्या लिंकला क्लिक करावे. .  





डॉ. दीपक एम. भारती 
अर्थशास्त्र विभाग 


No comments:

Post a Comment

अर्थशास्त्र विभागाच्या वतीने Student`s Seminar व समूह चर्चा संपन्न

  मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, अंबाजोगाई, अर्थशास्त्र विभाग  अर्थशास्त्र विभागाच्या वतीने  Student`s   ...