Total Pageviews

Monday, March 13, 2023

सूचना - बी. ए. प्रथम वर्ष अंतर्गत मुल्यांकन - Internal Assessment

 


मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे, 
कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, किल्ले - धारूर . जिल्हा बीड 
अर्थशास्त्र विभाग  
वर्ष - २०२२-२३ - सत्र दुसरे 


सूचना 

बी. ए. प्रथम वर्षाच्या सर्व विध्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, सी. बी. सी. एस.  pattern नुसार ४० गुणांचे विद्यापीठ मुल्यांकन तर १० गुणांचे महाविद्यालय पातळीवर मुल्यांकन होणार आहे. तरी आपण सर्वांनी महाविद्यालयातून अंतर्गत  मुल्यांकनासाठीच्या दोन पेपर साठी स्वतंत्र  दोन वह्या हस्तगत करून खाली दर्शवल्यानुसार प्रश्नांची उत्तरे लिहून लवकरात लवकर विभागात वह्या सबमिट कराव्यात.


                                                              विभाग प्रमुख 

डॉ.  दीपक भारती    


( बी . ए . प्रथम वर्ष- द्वितीय  सत्र )
 पेपर चे नाव - सूक्ष्म अर्थशास्त्र -ll 
  MICRO ECONOMICS II 
course code;  CC-1C

अंतर्गत मूल्यांकनासाठीचे प्रश्न-

Q.1. बदलत्या प्रमाणाचा नियम आकृतीसह स्पष्ट करा
Q . 2.सीमांत खर्च सरासरी खर्च आणि एकूण खर्च यातील परस्पर संबंध आकृतीच्या साहाय्याने  स्पष्ट करा
Q .3 .पूर्ण स्पर्धा बाजारपेठ म्हणजे काय ? पूर्ण स्पर्धा बाजारपेठेची वैशिष्ट्ये सविस्तर लिहा
Q .4 .केन्सचा रोकड प्राधान्य सिद्धांत आकृतीसह विशद करा


( बी . ए . प्रथम वर्ष- द्वितीय  सत्र )
 पेपर चे नाव -   स्थूल अर्थशास्त्र-ll
  MACRO ECONOMICS II
course code;  CC-2C

अंतर्गत मूल्यांकनासाठीचे प्रश्न-

Q.1.फिशरचा चलन संख्यामान सिद्धांत विशद करा
Q . 2.भाववाढ म्हणजे काय ?भाव वाढीचे प्रकार स्पष्ट करा
Q . 3 .केन्सचा व्यापार चक्रावरील दृष्टिकोन विशद करा
Q . 4 .राजकोषीय धोरणाचा अर्थ ,उद्दिष्टे आणि साधने सविस्तर लिहा

No comments:

Post a Comment

अर्थशास्त्र विभागाच्या वतीने Student`s Seminar व समूह चर्चा संपन्न

  मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, अंबाजोगाई, अर्थशास्त्र विभाग  अर्थशास्त्र विभागाच्या वतीने  Student`s   ...