Total Pageviews

Monday, March 13, 2023

सूचना - बी. ए. द्वितीय व तृतीय वर्ष अंतर्गत मुल्यांकन - Internal Assessment


 मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे, 

कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, किल्ले - धारूर . जिल्हा बीड 
अर्थशास्त्र विभाग  
वर्ष - २०२२-२३ -

सूचना 

बी. ए. द्वितीय व तृतीय  वर्षाच्या सर्व विध्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, महाविद्यालय पातळीवर अंतर्गत  मुल्यांकन होणार आहे. तरी आपण सर्वांनी महाविद्यालयातून अंतर्गत  मुल्यांकनासाठीच्या वेगवेगळ्या  पेपर साठी स्वतंत्र   वह्या हस्तगत करून खाली दर्शवल्यानुसार प्रश्नांची उत्तरे लिहून लवकरात लवकर विभागात वह्या सबमिट कराव्यात.


                                                              विभाग प्रमुख 

डॉ.  दीपक भारती

B.A. S.Y.  IV Sem
Paper : Public Finance 

Test-
Q. 1. सार्वजनिक वित्त म्हणजे काय ? सार्वजनिक वित्ताचे स्वरूप व व्याप्ती स्पष्ट करा
Q  2.कर संकल्पना स्पष्ट करून कराचे प्रकार स्पष्ट करा
Q .3 .सार्वजनिक खर्च संकल्पना आणि त्याची तत्त्वे विशद करा
Q .4 .भारताचा चालू केंद्रीय अर्थसंकल्प विशद करा

B.A. S.Y.  IV Sem
Paper : Statistical methods 
Test-
Q. 1. सांख्यिकीचा अर्थ , स्वरूप आणि व्याप्ती स्पष्ट करा
Q 2 .मध्यमान , मध्यांक यांचे गुण दोष विशद करा
Q .3 .सहसंबंधाचा अर्थ सांगून त्याचे प्रकार सविस्तर लिहा
Q .4 .निर्देशांकाचा अर्थ सांगून त्याचा उपयोग आणि मर्यादा लिहा

B.A. T.Y.  VI Sem
Paper : Research Methodology
Test-
Q. 1. सामाजिक संशोधनाचा अर्थ , स्वरूप आणि व्याप्ती विशद करा
Q .2 .संशोधन आराखडा म्हणजे काय ? संशोधन आराखड्याचे प्रकार सविस्तर लिहा
Q .3 .प्राथमिक माहिती संकलनाचे विविध स्त्रोत स्पष्ट करा
Q .4.द्वितीय माहिती संकलनाचे स्रोत सविस्तर लिहा .

B.A. T.Y.  VI Sem
Paper :Indian Economic Thinkers 
Test-
Q. 1. कौटिल्याचे आर्थिक विचार सविस्तर लिहा
Q .2 .दादाभाई नौरोजींचे आर्थिक विचार विशद करा
Q .3 .महात्मा गांधींचे आर्थिक विचार सविस्तर लिहा
Q .4.अमर्त्य सेन यांचे आर्थिक विचार सविस्तर लिहा
  
B.A. T.Y.  VI Sem
Paper :Industrial Economics 
Test-
Q. 1. आर्थिक व सामाजिक विकासात उद्योगांची गरज , महत्व आणि भूमिका विशद करा
Q .2 .बहुराष्ट्रीय कंपन्यांची भूमिका सविस्तर लिहा
Q .3 .प्रादेशिक असमतोल म्हणजे काय ? प्रादेशिक असमतोलाची कारणे सांगा
Q .4.भारतीय मोठ्या उद्योगांची संरचना सविस्तर लिहा

No comments:

Post a Comment

अर्थशास्त्र विभागाच्या वतीने Student`s Seminar व समूह चर्चा संपन्न

  मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, अंबाजोगाई, अर्थशास्त्र विभाग  अर्थशास्त्र विभागाच्या वतीने  Student`s   ...