Total Pageviews

Monday, October 30, 2023

MCQ - Practice Test - Micro Economics - सूक्ष्म अर्थशास्त्र (ECO-CC-1A)

 

म. शि. प्र. मंडळाचे

यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, अंबाजोगाई

अर्थशास्त्र विभाग  

   २०२३-२४  - सत्र पहिले - MCQ Bank 

MCQ  -   Practice Test - Micro Economics - सूक्ष्म अर्थशास्त्र

          बी. ए. प्रथम वर्षाच्या अर्थशास्त्र विषयाच्या सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, गूगल फॉर्मच्या माध्यमातून सूक्ष्म अर्थशास्त्र (ECO-CC-1A) या पेपर मधील सरावासाठी दिलेल्या MCQ प्रश्नांची  योग्य पर्याय निवडून उत्तरे द्यावीत.   गूगल फॉर्म साठी खालील  लिंकला क्लीक करावे.


Practice Test: Micro Economics     



अर्थशास्त्र विभाग 

डॉ. दीपक एम. भारती 

 

No comments:

Post a Comment

श्रीमती ज्योती जालंदर साखरे यांची अर्थशास्त्र पीएच. डी. ( विद्यावाचस्पती ) साठीची खुली मौखिक चाचणी संपन्न: २७/०६/२०२५

  श्री मती ज्योती जालंदर साखरे यांची अर्थशास्त्र पीएच. डी. ( विद्यावाचस्पती ) साठीची खुली मौखिक चाचणी संपन्न मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ सं...