मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित,
यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, अंबाजोगाई,
अर्थशास्त्र विभाग
यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये पालक मेळावा व गुणवंत विद्यार्थी सत्कार
सोहळा
संपन्न:
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात दिनांक ०९ सप्टेंबर २०२५ रोजी महाविद्यालयात पालक मेळावा व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न
झाला..
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालय
विकास समिती सदस्य मा. माणिकराव बावणे साहेब उपस्थित होते. तर
प्रमुख उपस्थिती म्हणून प्राचार्य डॉ.शिवदास
शिरसाट,
पालक प्रतिनिधी म्हणून निवृत्त
सैनिक व पालक श्री विश्वनाथ सातपुते
दाम्पत्य उपस्थित होते. या सोहळ्यामध्ये अर्थशास्त्र विभागातील खालील
विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.
ज्यामध्ये एम ए. अर्थशास्त्र प्रथम वर्ष –
१ सोळुंके ज्ञानेश्वरी सुनील
२ कांबळे ज्ञानेश्वर प्रकाश
३ लोखंडे नूतन माणिक
एम ए. अर्थशास्त्र द्वितीय वर्ष –
१ सातपुते चंद्रकांत विश्वनाथ
या विद्यार्थ्यांचा गुणानुक्रमे
प्राविण्य मिळविल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून गौरविण्यात आले.
निवडक छायाचित्रे
No comments:
Post a Comment