मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित,
यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, अंबाजोगाई,
अर्थशास्त्र विभाग
अर्थशास्त्र विभागाच्या वतीने Student`s Seminar व समूह चर्चा संपन्न
दिनांक २३ सप्टेंबर २०२४ रोजी अर्थशास्त्र विभागाच्या वतीने बी. ए. च्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षातील विध्यार्थ्यांचे सेमिनार व समूह चर्चा आयोजित केले होते. या सेमिनार व समूह चर्चे मध्ये विध्यार्थ्यानी उस्फुर्तपणे सहभाग घेवून विविध चालू आर्थिक घडामोडींवर आपले विचार मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
खालील महत्वाच्या विषयांवर विध्यार्थ्यानी आपले सेमिनार सादर केले व याच विषयांच्या बाबत समूह चर्चा देखील घडवून आणण्यात आली.
१. सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र
२. कल्याणकारी अर्थशास्त्र व शासनाच्या वर्तमान योजना
३. कृषी अर्थशास्त्र व वर्तमान कृषिविषयक धोरण
४. विकासाचे अर्थशास्त्र व भारताची विकासाची सध्यस्थिती
५. सार्वजनिक उत्पन्न - खर्च व वर्तमानात सार्वजनिक खर्चात होत असलेली वाढ
६. बँकिंग व फायनान्स आणि रोजगार संधी
७. भारतीय अर्थव्यवस्था व अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने
या प्रसंगी विभागातील प्राध्यापक डॉ. मनोरमा पवार व विभाग प्रमुख डॉ दीपक भारती यांची उपस्थिती होती.
निवडक videos
No comments:
Post a Comment